Shruti Vilas Kadam
हिरव्या किंवा जांभळ्या पैठणीसोबत लाल रंगाचा ब्लाउज खूप उठून दिसतो आणि पारंपरिक लूकला रॉयल टच देतो.
गोल्डन ब्लाउज पैठणीच्या झरी वर्कला मॅच होतो आणि साडीला एलिगंट आणि श्रीमंती लूक देतो.
डार्क रंगाच्या पैठणीवर पॅरट ग्रीन ब्लाउज फ्रेश आणि ट्रेंडी लूक देतो.
यलो किंवा ऑरेंज पैठणीसोबत नेव्ही ब्लू ब्लाउज खूप स्टायलिश दिसतो.
मॅजेंटा रंगाचा ब्लाउज पारंपरिक आणि मॉडर्न दोन्ही लूक देण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
कॉन्ट्रास्ट रंगात हॅवी एम्ब्रॉयडरी असलेला ब्लाउज साडीला अधिक आकर्षक बनवतो.
कॉन्ट्रास्ट ब्लाउजमध्ये स्लीव्हलेस, बोट नेक किंवा डीप बॅक डिझाइन निवडल्यास लूक अधिक स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतो.