Agriculture Minister Dattatraya Bharane consoles a farmer who broke down in tears during his Solapur visit. Saam Tv
Video

कृषी मंत्री दत्तात्रय भरणें समोर शेतकऱ्याला हुंदका आला दाटून, पाहा VIDEO

Emotional Farmer Cries: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समोर शेतकरी व्यथा मांडताना हुंदका दाटून आला.

Omkar Sonawane

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी गावात पहाणी करायला आलेला असताना स्वतःची व्यथा मांडताना हुंडका दाटून आला. तेंव्हा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्याला जवळ घेत काळजी करू नका. सरकार तुमच्या सोबत आहे असं म्हणत दिलासा दिला.

दरम्यान,सीना - कोळेगाव धारणातून अनियांत्रित पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याबाबत भविष्यामध्ये कोणामुळे नुकसान झालं आहे. याची चौकशी करून महसूल, कृषी, ग्रामविकास, जलसंपदा विभागातील जो कोणी चुकला असेल आणि हलगर्जीपणा केलेला असेल त्याचा शासन वेगळा विचार करेल आणि चौकशी समिती नेमून त्यावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दत्ता भरणे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Thalapathy Rally: बत्ती गूल होताच घडली चेंगराचेंगरी, ३१ जणांचा मृत्यू ; अभिनेत्याच्या सभेत धडकी भरवणारी गर्दी, Video Viral

Voter ID Scam in South Mumbai: मुंबईच्या सोसायटीमध्येही व्होटचोरी? राहणार फुटपाथवर, पत्ता सोसायटीचा

'PM केअर फंडातून कर्जमाफी द्या' शेतकरी कर्जमाफीवरुन ठाकरेंनी घेरलं

Shocking : नणंद देखण्या वहिनीच्या प्रेमात, घर सोडून दोघी पळाल्या; WhatsApp चॅट्समुळे सत्य आलं समोर

Obc Reservation: ओबीसी आंदोलनात नेतृत्वावरुन संघर्ष? चळवळीबाबत हाकेंची निर्वाणीची पोस्ट

SCROLL FOR NEXT