Solapur Water Crisis News SAAM TV
Video

Solapur Water Crisis News | सोलापुरात दुष्काळजन्य परिस्थिती, शेतकऱ्याची द्राक्ष बॅगेवर कुऱ्हाड

सोलापूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे एका द्राक्ष बागायतदाराने आपल्या बागेवर कुऱ्हाड चालवली आहे.

Saam TV News

सोलापूर : सोलापुरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई (Water Crisis) निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर (Grape Farm) कुऱ्हाड आणि कोयता चालवला आहे. राज्यातील अनेक भागांत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोलापुरात रणजित चौगुले यांनी द्राक्ष लावली होती. पण बागेसाठी पाणी नव्हते. म्हणून लेकराप्रमाणे वाढवलेल्या बागेवर चौगुले यांनी कुऱ्हाड चालवली आहे. चौगुले यांनी आपली द्राक्षाची बाग तोडून टाकली आहे. सरकारने या पाणीटंचाईवर आणि उपाययोजना करावी अशी मागणी चौगुले यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

Glass Bangles: काचेच्या बांगड्या खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी

BMC Election : मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती का रखडली? कारण आलं समोर

ठाकरे गटात राडा; यवतमाळमध्ये खासदार संजय देशमुखांचे बॅनर फाडले, VIDEO

Namo Bharat Video : धक्कादायक! नमो भारत ट्रेनमधील 'त्या' कपलचा दुसरा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT