Upper Lip Hair Removal Tips: अप्पर लिप्सवरील केस काढण्यासाठी ट्राय करा 5 घरगुती टिप्स

Manasvi Choudhary

चेहऱ्यावरचे केस

चेहऱ्यावरच्या केसांमुळे महिलाचं सौंदर्य बिघडते. अनेकदा महिला पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्यावरील केस घालवतात.

Upper Lip Hair Removal Tips | Pintrest

ओठांवर केस

महिलांच्या चेहऱ्यावर ओठांवर केस असतात. ओठांवरील केस घालवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती टिप्स सांगणार आहोत.

Upper Lip hair | Pintrest

हळद आणि दूध

हळद आणि दूध याची एकत्र पेस्ट करून तुम्ही ती ओठांवर लावा आणि पूर्ण सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा यामुळे केस कमी होतील.

Turmeric Paste | Pintrest

लिंबू आणि साखर पॅक

ओठांना लिंबू आणि साखर पॅक मिक्स करून लावा. लिंबू आणि साखर ही चिकट पेस्ट ओठांवरील केस घालवण्यास फायदेशीर होईल.

lemon | Pintrest

मध आणि लिंबू

ओठांवर नको असलेले केस घालवण्यासाठी तुम्ही मध आणि लिंबू हे मिक्स करून लावा

honey | Pintrest

बेसन मास्क

बेसनाचा मास्क हा देखील केस घालवण्यासाठी फायदेशीर आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा पॅक लावा म्हणजे फायदा होईल.

Besan | Pintrest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Skin Care Tips | Pintrest

next: Gond Katira Benefits In Summer: गोंद कतीरा म्हणजे काय? उन्हाळ्यात का खातात?

Gond Katira Benefits In Summer | Pintrest
येथे क्लिक करा...