Manasvi Choudhary
उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते. उष्मघातापासून शरीराचे बचाव करण्यासाठी खाण्यापिण्याची सवयींकडे लक्ष द्यावे.
उन्हाळ्यात उष्णतेपासून शरीराचे बचाव होण्यासाठी काकडी, कलिंगड, फळांचे सरबत, लस्सी सेवन केले जाते.
उष्ण तापमानामुळे अनेकांना डिहायड्रेशनच्या त्रासाला सामोरे जावे लागते यावेळी डिंक खातात.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा वाटण्यासाठी गोंद कतीरा म्हणजेच डिंकाच्या पाण्याचे सेवन केले जाते.
डिंक रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी दुधात मिक्स करून प्यायल्याने शरीराला फायदा होतो.
डिंकामध्ये प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन सी हे पोषक घटक असतात अशावेळी पोटाला थंड ठेवण्यासाठी डिंकाचे सेवन करा.
डिंक खाल्ल्याने शरीराची चरबी कमी होण्यास मदत यामुळे तुमचे वजन देखील कमी होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.