Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात घराघरांत ओळखली जाते.
वनिताने तिच्या कॉमेडीच्या माध्यमातून मोठी लोकप्रियता मिळवली आहे. अनेक कॉमेडी शोमध्ये ति झळकली आहे.
सध्या वनिता खरात ऑस्ट्रेलियात आहे नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहे.
या फोटोमध्ये दिसतय की, वनिता खरात बिचवर एन्जॉय करत आहे. तिने हटके लूक केला आहे.
या फोटोशूटमध्ये वनिताचा हॉट लूक लक्ष वेधून घेत आहे. बोल्ड अंदाजात वनिताने खास शॉर्ट टॉप, शर्ट आणि पॅन्ट असा लूक केला आहे.
वनिताचा बोल्ड लूक पाहून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत. सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी वनिताच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या हटके फोटोशूटवरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल देखील केलं आहे.