How To Remove Negative Energy From Home: घरातली नकारात्मक ऊर्जा कशी घालवायची? 5 सोप्या टिप्स

Manasvi Choudhary

नकारात्मक उर्जा

वास्तूशास्त्रानुसार, घरातील नकारात्मक उर्जेचा प्रभाव कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर पडतो.

Negative Energy | Pintrest

सुख- समृद्धीवर होतो परिणाम

घरातील प्रत्येक वस्तूचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम तुमच्या सुख- समृद्धीवर पडतात.

Prosperity | Pintrest

घरातील नकारात्मक ऊर्जा कशी घालवायची?

वास्तुशास्त्रात घरातील नकारात्मक ऊर्जा कशी घालवायची हे सांगितले आहे त्या टिप्स पाहूया.

Negativity | Pintrest

पुरेशी झोप घेणे

उत्तम आयुष्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. योग्य वेळी झोपणे आणि उठणे याचा परिणाम तुमच्यावर मनावर होतो.

Sleeping Tips | Pintrest

घर स्वच्छ ठेवा

घराची स्वच्छ करणे अत्यंत महत्वाचे आहे अनेकजण दिवसाची सुरूवात करताना घराची साफ सफाई करत नाही मात्र असे न केल्याने वास्तुदोष निर्माण होतो. नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.

Home Cleanning Tips | Pintrest

झाडू वापरण्याचे नियम

घराची स्वच्छतेसाठी वापरलेला झाडू हा नेहमी योग्य ठिकाणी ठेवा. संध्याकाळी लक्ष्मी यायच्यावेळी घरात झाडू मारल्याने नकारात्मक प्रभाव पडतो.

Broom Using Tips | Pintrest

घराच्या भितीं स्वच्छ ठेवा

घरातील भिंती या स्वच्छ आणि सुंदर असाव्या भितींवर असलेली घाण , भेगा आणि ओलावा यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Home Wall Cleaning | Pintrest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Vastu Tips | Pintrest

next: Gas Saving Tips: गॅस सिलिंडर संपू नये म्हणून गॅसची बचत कशी करायची?

Gas Saving Tips | Pintrest
येथे क्लिक करा...