Gas Saving Tips: गॅस सिलिंडर संपू नये म्हणून गॅसची बचत कशी करायची?

Manasvi Choudhary

गॅस टंचाई

जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या गॅसची टंचाई असल्याची माहिती आहे.

Gas Saving Tips | Pintrest

गॅस बचत टिप्स

त्यामुळे आता स्वयंपाक करताना गॅस अधिक काळ कसा पुरवला जाईल, गॅसची बचत कशी करायची? या विषयी सांगणार आहोत.

Gas Saving Tips | Pintrest

नॉन स्टिक तवा वापरा

गॅसची बचत करण्यासाठी नॉन स्टिक तव्याचा वापर करा.

Use Non Stick Pan | Pintrest

थंड वस्तू वापरू नका

दूध, भाज्या गरम होण्यासाठी लगेचच गॅसवर ठेवू नका. जेवण बनवण्याची घाई नसेल तर १ ते २ तास आधी सामान्य टेंम्प्रेचरमध्ये ठेवा.

Fridge Vegetable | Pintrest

ओल्या भांड्यात जेवण करू नका

ओल्या भांड्यामध्ये जेवण बनवणे टाळा. जेवण बनवण्यासाठी कोरड्या भांड्यांचा उपयोग करा.

Gas Saving Tips | Pintrest

कुकरचा वापर करा

जेवण बनवताना कुकरचा वापर करा यामुळे गॅसची बचत होईल.

use Pressure Cooker | Pintrest

जेवणाची पूर्वतयारी करा

जेवण बनवण्यासाठी गॅस सुरू करण्यापूर्वी जो पदार्थ बनवायचा आहे त्याची पूर्वतयारी करा भाज्या कापून ठेवा.

Gas Saving Tips | Pintrest

next: Raw Mango Recipe: कच्चा कैरीपासून बनवा 5 चटपटीत पदार्थ, तोंडाला सुटेल पाणी

Raw Mango Recipe | Pintrest
येथे क्लिक करा..