Manasvi Choudhary
उन्हाळा आणि कच्ची कैरी हे समीकरण तुम्हालाही माहितच असेल
उन्हाळ्याच्या मसाला लावून कच्ची कैरी खायला सर्वांनाच आवडते.
यासाठी आज आम्ही तुम्हाला कच्चा कैरीपासून कोणते ५ सोपे आणि चवदार पदार्थ बनवू शकता ते सांगणार आहोत.
आंबट- गोड कच्चा कैरीची चटणी तुम्ही बनवू शकता. ही चटणी जेवणासोबत पदार्थाची चव वाढवते.
उन्हाळ्यात खास करून दुपारी तुम्ही घरीच कच्चा कैरीचे पन्हे बनवा.
कच्चा कैरीला मीठ, मसाला लावून खाऊ शकता. दुपारच्या वेळेस शांत वातावरणात ही चटपटीत रेसिपी करा.
ं
उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासाठी कच्चा कैरीचे फोडणीचे इन्स्टंट लोणचे बनवा. जे चवीला फारच भारी लागते.
कच्चा कैरीचा मुंरबा तुम्ही बनवू शकता ही देखील चवदार रेसिपी आहे.