Long Hair Hairstyles: मोठ्या केसांवर ट्राय करा 'या' 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स, सर्वजण पाहत राहतील तुमचा लूक

Manasvi Choudhary

लग्नाचा सीझन

सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. लग्नात डिझायनर साडी, घागरा ड्रेसवर केसांची हेअरस्टाईल्स केल्यास उठून दिसते.

Long Hair Hairstyles | Pintrest

हेअरस्टाईल्स

तुमचेही केस मोठे असतील तर तुम्ही ५ हटके हेअरस्टाईल करू शकता.

Long Hair Hairstyles | Pintrest

केस कर्ल्स करून मोकळे सोडा

केस कर्ल्स करा आणि एका बाजूला मोकळे सोडा यामुळे तुमचा लूक सुंदर दिसेल. कोणत्याही लूकवर ही हेअरस्टाईल उठून दिसते.

Long Hair Hairstyles | Pintrest

केसांचा अंबाडा घाला आणि त्यावर फुलं लावा

फ्लावर बन हेयरस्टाईलमध्ये तुम्ही केसांचा अंबाडा घालून त्यावर फुलांनी सुंदर डिझाईन करा हा एक एलिगंट लूक देईल.

Ambada Bun Hairstyles | Pintrest

फ्रेंच वेणी घालून गजरा माळा

केसांची फ्रेंच वेणी घालून त्याभोवती गजरा माळू शकता. आजकाल बाजारात अनेक नकली फुलांचे गजरे मिळतात ते तुम्ही लावू शकतात.

French Braid Hairstyles | Pintrest

केसांना मोती मणी लावा

केसांची ही हटके हेअरस्टाईल तुम्ही करू शकता यामध्ये केसांना मोती लावून सजवू शकता.

Long Hair Designs | Pintrest

लो पोनीटेल घाला

केसांची मानेवरती खालच्या बाजूला लूज पोनी बांधा त्यावर तुम्ही ड्रेस किंवा साडीच्या रंगाची लेस लावा म्हणजे तुमचा लूक युनिक दिसेल.

Gajra Hairstyles | Pintrest

next: Egg Storage Tips: अंडी फ्रिजमध्ये का ठेवू नये?

Egg Storage Tips | Pintrest
येथे क्लिक करा...