Egg Storage Tips: अंडी फ्रिजमध्ये का ठेवू नये?

Manasvi Choudhary

अंडी

फ्रिजमध्ये आपण भाज्या, फळे, अनेक वस्तू स्टोअर करून ठेवतो. फ्रिजमध्ये अंडी ठेवण्याची देखील जागा असते.

Egg Storage Tips

आरोग्यासाठी फायदेशीर

अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने ती नियमितपणे खाण्यासाठी स्टोअर केली जातात.पण अंडी फ्रिजमध्ये ठेवावी की नाही असा प्रश्न महिलांना होत आहे. नेमके काय आहे अंडी फ्रिजमध्ये न ठेवण्यामागचे कारण ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Egg Storage Tips

उन्हाळ्यात अंडी खावी की नाही

उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते म्हणून उन्हाळ्यात अंडी खाऊ नये असे सांगितले जाते.

Egg Storage Tips

चव बदलते

अंडी ही फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषकतत्वे कमी होतात. फ्रिजमधील तापमानामुळे अंड्याची चव बदलते.

Egg Storage Tips

बॅक्टेरिया

फ्रीजमधून अंडी बाहेर काढल्यावर त्यावर पाण्याचे थेंब जमा होतात. यामुळे अंड्याच्या कवचावरील बॅक्टेरिया आत शिरण्याची शक्यता असते.

Egg Storage Tips

तापमानात होतो बदल

फ्रीजच्या दारातील कप्प्यात अंडी ठेवल्याने दार वारंवार उघडल्यामुळे तापमान सतत बदलत राहते, ज्यामुळे अंडी लवकर खराब होऊ शकतात.

Egg Storage Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

next: Amla And Curry Leaves Oil: आवळा आणि कढीपत्त्याच्या तेलाने केस होतील काळे आणि लांब, असा करा वापर

येथे क्लिक करा...