Amla And Curry Leaves Oil: आवळा आणि कढीपत्त्याच्या तेलाने केस होतील काळे आणि लांब, असा करा वापर

Manasvi Choudhary

केसांवर परिणाम

सध्याची बदलेली जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि वातवरणातील बदलामुळे केसांवर परिणाम होत आहे.

Hair Problem | Pintrest

केसांच्या समस्या

केस गळणे, केस कोरडे होणे आणि केसामध्ये कोंडा होणे या केसांच्या समस्या उद्भवतात पण आजकाल तरूण वयात केस पांढरे होण्याची समस्या भेडसावत आहे.

Hair Problem | Pintrest

पांढऱ्या केसांवर घरगुती उपाय

केस पांढरे आणि कमकुवत झाले असतील तर तुम्ही काय उपाय करावे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

white hair remedy | Pintrest

आवळा आणि कढीपत्ता तेल

आवळा आणि कढीपत्त्याचं तेल केसांसाठी फायदेशीर आहे. हे तेल केसांच्या मुळापाशी लावल्याने केस काळे आणि लांब होतात. खोबरेल तेलामध्ये आवळा आणि कढीपत्ता मिक्स करून हे तेल केसांना लावा.

White Hair Problem | Pintrest

तेल कसे बनवावे

गॅसवर लोखंडी कढईमध्ये खोबरेल तेलात ताजे आवळ्याचे तुकडे आणि कढीपत्त्याची पाने टाका आणि हे मिश्रण शिजवून घ्या

Amla Oil | Pintrest

फायदा काय होतो?

आवळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि कढीपत्त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना मजबूत करते यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

amla curry leaves oil | Pintrest

कधी लावावे तेल

रात्री झोपण्यापूर्वी हे तेल कोमट करून केसांना लावा. हाताच्या बोटांच्या सहाय्याने केसांचा मसाज करा यामुळे फायदा होईल.

How To Use Oil | Pintrest

next: Brocoli Salad Recipe: हेल्दी आणि टेस्टी ब्रोकोली सॅलड कसा बनवायचा?

Brocoli Salad Recipe | Pintrest
येथे क्लिक करा..