Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला शरीरासाठी पौष्टिक पदार्थ खातात. ब्रोकोलीमध्ये अनेक पोषक घटक अतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
नाश्त्याला तुम्ही हेल्दी आणि टेस्टी ब्रोकोली सॅलड बनवू शकता. ब्रोकोली सॅलड घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
ब्रोकोली सॅलड बनवण्यासाठी ब्रोकोली, मीठ, लसूण, ऑलिव्ह ऑइल, लाल मिरची पावडर, पांढरे तीळ हे साहित्य घ्या.
सर्वातआधी ब्रोकोली स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे करा.
गॅसवर एका भाड्यांमध्ये दोन ते तीन कप पाण्यात ब्रोकोली वाफवून घ्या. नंतर एका प्लेटमध्ये ब्रोकोली काढा.
या ब्रोकोलीमध्ये आले, मिरची, लिंबू, ऑलिव्ह ऑइल,मीठ आणि काळी मिरी पावजर हे मिक्स करा.
सर्व साहित्य व्यवस्थि मिक्स करा म्हणजे ब्रोकोली सॅलड तयार होईल