Homemade Solkadhi Recipe: कोकणची प्रसिद्ध सोलकढी घरी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

शरीर थंड

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी थंडगार पदार्थाचे सेवन केले जाते. दही, लस्सी, ताक हे पदार्थ शरीर थंड ठेवतात.

Summer Drink | Pintrest

सोलकढी रेसिपी

कोकण स्टाईल सोलकढी देखील उन्हाळ्याच्या दिवसात बनवली जाते. तुम्ही देखील घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता.

Solkadhi Recipe | Pintrest

कोकम भिजवून घ्या

सोलकढी बनवण्यासाठी सर्वात आधी कोकम पाण्यात भिजत घाला.

Kokum | Pintrest

मिश्रण वाटून घ्या

मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरे, हिरवी मिरची, आलं आणि गरम पाणी वाटून घ्या. नंतर हे तयार मिश्रण सुती कापडाने किंवा गाळणीने गाळून घ्या.

Masala Mixer Grinder | Pintrest

खोबरं मिक्स करा

मिश्रण गाळून घेतल्यानंतर उरलेलं खोबरं मिक्सरमध्ये पुन्हा बारीक वाटून घ्या.

coconut | Pintrest

मिश्रण गाळून घ्या

पुन्हा तयार मिश्रण गाळणीने गाळून घ्या ही प्रक्रिया किमान दोन ते तीन वेळा करा.

How To Make Solkadhi At Home | Pintrest

नारळाचे दूध मिक्स करा

भिजवलेलं कोकम आणि नारळाचे दूध मिक्स करून घ्या.

coconut Milk | Pintrest

सोलकढी तयार

यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून तयार सोलकढी फ्रिजमध्ये ठेवा.

How To Make Solkadhi At Home | Pintrest

next: Kitchen Vastu Tips: किचनमधल्या 'या' 5 वस्तू खाली पडल्या तर होऊ शकतं मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध

Kitchen Vastu Tips | Pintrest
येथे क्लिक करा..