Manoj Jarange Patil Saam Tv News
Video

Video: मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप!

Rachana Bhondave

Nashik Manoj Jarange: नाशिकमध्ये आज म्हणून जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतोय. नाशिकच्या तपोवन परिसरातून जरांगे यांची शांतता रॅली थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून मराठा समाज बांधव एकत्र यायला सुरुवात झालीय. या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडहून आलेले मराठा शेतकरी गजानन देवराये आणि शिवाजी देवसरकर मराठा समाज बांधवांना गंध आणि मराठा शिक्का असलेला टिळा लावण्याची निस्वार्थ सेवा बजावतायत. मनोज जरांगे पाटील यांची रॅली आणि सभा राज्यात ज्या ज्या ठिकाणी असेल त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन हे दोन्ही शेतकरी अशा पद्धतीने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा देतायत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : रश्मी शुक्लांची मुदतवाढ सत्ताधाऱ्यांना फायदेशीर, त्यांना पदावरून हटवा'; कुणी केली मागणी? वाचा

Marathi News Live Updates : मविआची जागा वाटपाची बैठक सुरू

Hardik Pandya: हार्दिक पंड्या बनला टीम इंडियाचा नवा फिनिशर! धोनी अन् विराटलाही सोडलं मागे

Pure Ghee: शुद्ध तूप कसं ओळखायचं? जाणून घ्या

Sun Set: जगात असेही देश आहे जिथे सूर्यास्त होत नाही, कोणते तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT