Pure Ghee: शुद्ध तूप कसं ओळखायचं? जाणून घ्या

Saam Tv

आरोग्यासाठी फायदे

आयुर्वेदानुसार, तूपाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं.

Ghee Benefits | Canva

गुणधर्म

तूपामध्ये भरपूर प्रमणात अँटिऑक्सिडेंट्स आणि मिनरल्स असतात ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळतं.

Ghee Benefits | Canva

विशेष गोष्टींकडे लक्ष

बाजातून तूप विकत घेताना काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचे असते.

Ghee Benefits | Canva

तूपाची क्वालिटी

तूप विकत घेताना त्यांची क्वालिटी चेक करा. शुद्ध तूपामधून खमंग असा सुगंध येतो.

Ghee | CANVA

खमंग सुगंध

तूप घरी आणल्यावर तूप गरमा करा जर त्याचा खमंग सुगंध आला तर ते तूप शुद्ध आहे.

ghee | yandex

भेसळयुक्त तूप

कृत्रिम किंवा भेसळयुक्त तूपाचा सुगंध येत नाही आणि त्याचे सेवन आरोग्यासाठी घातक मानले जाते

Ghee Benefits | Canva

पोटदुखीच्या समस्या

तूप खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की गोठलेलं नसाव. याचे सेवन केल्यास तुम्हाला पोटदुखीच्या समस्या उद्भवतात.

stomach ache | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Ghee Benefits | saam tv

NEXT: नवरात्रीच्या रंगात रंगली 'परमसुंदरी'

Kriti Sanon | Instagram @kritisanon
येथे क्लिक करा...