Priya More
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या नवरात्रोत्सव साजरा करत आहे.
क्रिती सेनॉन नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाच्या कलरमधील साडी अथवा ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
नुकताच क्रिती सेनॉन मल्टी कलर साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत
क्रितीने गळ्यात घातलेल्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मोकळे केस, कपाळी लाल रंगाची टिकली आणि हाय हिल्स कॅरी करत क्रितीने आपला लूक परिपूर्ण केला आहे.
क्रितीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
क्रिती सेनॉनच्या या फोटोंना अवघ्या काही तासांमध्येच १ कोटींपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
क्रितीचे हे फोटो व्हायरल होत असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.