Priya More
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
मृणाल ठाकूरने अबू धाबी येथील IIFA अवॉर्ड्स 2024 साठी खास ड्रेसिंग केली होती.
मृणाल ठाकूरने पिवळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे.
मृणाल ठाकूरने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
मृणाल ऑफ शोल्डर डिझाइन आणि डीप व्ही- नेकलाइनच्या या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
मृणाल ठाकूरने ओपन हेअर, लाइट मेकअप, हेवी इअररिंग्स आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.
मृणाल ठाकूरचा हा गाऊन फॅशन डिझाइनर गौरव गुप्ताने डिझाइन केला आहेत.
मृणाल ठाकूरचे या फोटोशूटमधील सौंदर्याचे खूपच कौतुक होत आहे.
मृणाल ठाकूरच्या या फोटोंना साडेचार लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळत आहे.
मृणालचे हे फोटो पाहून चाहते फिदा झाले आहेत.
मृणालचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचीच चर्चा होत आहे.