Priya More
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
क्रिती सेनॉनने क्लासिक ब्लॅक अॅण्ड गोल्ड ड्रेसिंग केली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स म्हणजे IIFA साठी पत्रकार परिषदेत तिने या स्टायलिश लूकमध्ये एन्ट्री केली.
क्रिती सेनॉनने ब्लॅक कलरचा स्टालिश ड्रेस परिधान केला होता. यावर तिने गोल्डन ज्वेलरी परिधान केली होती.
क्रिती सेनॉनने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
क्रितीने ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप आणि ब्लॅक शूज कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला होता.
क्रितीने या फोटोशूट आणि लूकच्या माध्यमातून फॅशन आयकॉन म्हणून स्थान मिळवले आहे.
अबुधाबी येथे २८ सप्टेंबर रोजी आयआयएफए अवॉर्डमध्ये चाहत्यांना भुरळ पाडण्यासाठी क्रिती सेनॉन सज्ज झाली आहे.
क्रिती सेनॉनच्या या फोटोंना ४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.