Priya More
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
नुसरत भरूचा आपल्या हटके स्टाइल, अदांच्या माध्यमातून चाहत्यांना वेड लावण्याची एकही संधी सोडत नाही.
सोशल मीडियावर सक्रीय राहत नुसरत चाहत्यांसाठी प्रत्येक वेळी नवनवीन फोटो शेअर करत असते.
नुकताच नुसरत भरूचाने इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरच्या डीपनेक वनपीसमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.
नुसरतने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
या फोटोशूटच्या माध्यमातून नुसरत भरूचाने आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.
नुसरतचे हे ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुसरतने या फोटोशूटमध्ये केसाची पोनी, ग्लॉसी मेकअप आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.
नुसरतच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.
चाहते नुसरतच्या फोटोंवर कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
नुसरतच्या या फोटोंना लाखोंपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.