Rasika Sunil : मदनमंजिरी चटक चांदणी रसिका

Ruchika Jadhav

रसिका

रसिका ही मराठी सिने विश्वातील छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री आहे.

Rasika Sunil | Saam TV

शनाया

आजही चाहते तिला रसिका नाही तर शनाया या नावाने ओळखतात.

Rasika Sunil | Saam TV

सुंदर साज

या अभिनेत्री सुंदर साजश्रृंगारातील काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Rasika Sunil | Saam TV

पोस्टर गर्ल

पोस्टर गर्ल या चित्रपटात सरिकाने सुंदर लावणी डान्स केला होता.

Rasika Sunil | Saam TV

पुरस्कार

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तिने साकारलेल्या भूमिकेसाठी आणि अभिनयासाठी तिला पुस्कार देखील मिळाले आहेत.

Rasika Sunil | Saam TV

मुळची कुठली

रसिका मुळची अकोल्याची आहे. याच शहरात तिचा जन्म झाला.

Rasika Sunil | Saam TV

शिक्षण

तसेच तिचं महाविद्यालयीन शिक्षण ठाण्यातील जोशी बेडेकर येथून पूर्ण झाले.

Rasika Sunil | Saam TV

Woman Bag : महिलांच्या बॅगेत 'ही' एक वस्तू असलीच पाहिजे; अनेक कामे होतील सोपी

Woman Bag | Saam TV
येथे क्लिक करा.