Family Clash Over Land Dispute Saam Tv
Video

Pune: जमिनीच्या वादातून कुटुंबात तुंबळ हाणामारी, महिलांनाही सोडलं नाही; पाहा VIDEO

Family Clash Over Land Dispute: जमिनीच्या वादातून कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेत महिलांना देखील सोडण्यात आले नाही. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून व्हायरल होत आहे.

Priya More

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी येथे जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. भाऊ-बहिणींच्या कुटुंबियांमध्ये एकमेकांना बेदम मारहाण केली. बहिणीच्या जमिनीच्या ताब्यावरून हा वाद झाल्याचं प्रकरण समोर येत असून भावाच्या घरातील कुटुंबीय आणि बहिणीच्या घरातील कुटुंबीय आमने-सामने आले. दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. जमिनीचे बाजार भाव सध्या गगनाला भिडल्याने भाऊ बहिणीच्या नात्यातील ही कतुटा समोर आलेली पाहायला मिळतीय. हा वाद एवढा टोकाला गेला की अखेर या दोन्ही कुटुंबीयांना शांत करण्यासाठी जुन्नर पोलिसांना घटनास्थळी जाऊन मध्यस्थी करावी लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: अंधेरी स्थानकात मोठी कारवाई; ४.८४ लाखांचे ७ मोबाईल जप्त, आरोपीला ठोकल्या बेड्या

Shaktipeeth Highway: एका विशिष्ट 'देवा'ला शेतकऱ्यांची सुपीक जमीन लागते; जयंत पाटलांची फडणवीसांवर बोचरी टीका

आंदोलनावेळी विपरित घडलं! अखिलेश यादवांचा प्रतिकात्मक जाळताना स्फोट,भाजपच्या महिला आमदार होरपळल्या

मोठी बातमी! मुंबईत भाजपला जोरदार धक्का; दिग्गज नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर कुणाला मिळणार संधी? सुनेत्रा पवारांची पहिली कसोटी|VIDEO

SCROLL FOR NEXT