VIDEO: शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर FIR दाखल करु, फडणवीसांचा बॅंकांना इशारा Saam TV
Video

VIDEO: शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर FIR दाखल करु, फडणवीसांचा बॅंकांना इशारा

Devendra Fadnavis on Farmer News: सीबीलचे कारण सांगून जर कर्ज नाकारण्यात येणार नाही, असे झाले तक FIR दाखल करु फडणवीसांचा इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. कुठल्याही बॅंकेने शेतकऱ्यांना कर्ज नाकारु नये असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. बँक आणि बँकर्स कमिटीला सीबील कारण सांगून कर्ज टाळता येणार नाही, सीबीलचे कारण सांगून जर कर्ज नाकारण्यात आले तर त्यांच्या विरोधात FIR दाखल करु असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठी मदतीचे वाटप दि. ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: खासदार संजय राऊतांचे FDA अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप; थेट तुकाराम मुंढेंना पत्र धाडलं

Garambicha Bapu: 'गारंबीचा बापू'चा नवा अवतार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रसाद ओक साकारणार 'अफाट बापू'

अभिजीत दीपकेंची मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा | VIDEO

Silai Machine Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! शिलाई मशीनसाठी मिळणार आर्थिक मदत; पात्रता अन् अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी खुशखबर! ६५ वर्षांवरील नागरिकांना मिळणार ₹३,०००; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT