Ex-Minister Tanaji Sawant providing financial aid to families of Maratha quota protesters Saam Tv
Video

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी जीव दिलेल्या ९० कुटुंबांना शिंदे गटाच्या 'या' आमदारकडून मोठी मदत|VIDEO

Tanaji Sawant Financial Aid For Maratha Quota: मराठा आरक्षणासाठी आजवर ९० आंदोलकांनी आत्महत्या केली असून त्यांच्या कुटुंबांना माजी मंत्री तानाजी सावंत यांनी स्वतःच्या पुढाकाराने मदत केली आहे.

Omkar Sonawane

धाराशिव तालुक्यातील कोंबडवाडी गावातील तरुण परमेश्वर मिसाळ याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. या तरुणाच्या कुटुंबाला भैरवनाथ उद्योग समूहामार्फत माजी मंत्री तानाजी सावंत यांनी तीन लाख रुपयांची थेट मदत दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात आजवर 90 आंदोलकांनी आत्महत्या केली असून त्यांच्या कुटुंबियांना तानाजी सावंत यांनी स्वतःच्या पुढाकाराने आर्थिक मदत दिली आहे. अशा प्रकारे राज्यभरातील आंदोलकांच्या कुटुंबांना दिलेल्या या मदतीमुळे सावंत यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होत आहे. मिसाळ यांच्या कुटुंबीयांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, आतापर्यंत केवळ तानाजी सावंत यांच्या माध्यमातूनच मदत मिळाली असून सरकारनेही तातडीने सहाय्य करावे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT