EVM Baramati CCTV News Saam TV
Video

Baramati मधील EVMच्या गोदामातील सीसीटीव्ही 45 मिनिटांनंतर सुरु

Baramati CCTV News Today | बारामतीत ईव्हीएमच्या गोदामातील सीसीटीव्ही जवळपास ४५ मिनिटं बंद असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधींकडून यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Saam TV News

बारामतीत ईव्हीएमच्या गोदामातील सीसीटीव्ही जवळपास ४५ मिनिटं बंद असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधींकडून यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पण ४५ मिनिटांनंतर हे बंद असलेले सीसीटीव्ही फुटेज चालू करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT