Pune News. SaamTv
Video

Pune News : पुण्यातील ११ उमेदवारांनी भरले फेरमतमोजणीचे अर्ज

Assembly Election Latest News : विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या पुण्याच्या 11 उमेदवारांनी फेरमतमोजणीचे अर्ज दाखल केले आहेत. यासाठी आता निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ दिली जाणार आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या पुणे जिल्ह्यातील 11 उमेदवारांनी मतमोजणी यंत्रांची म्हणजेच ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी पैसे भरून अर्ज केले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (हडपसर), अशोक पवार (शिरूर), रमेश बागवे (पॅन्टोन्मेंट बोर्ड), सचिन दोडके (खडकवासला), यांचा यामध्ये समावेश आहे. मतदान यंत्राच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ निश्चित करून दिली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यात पराभूत झालेल्या ११ उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. या उमेदवारांनी ईव्हीएमच्या पडताळणीसाठी पैसे भरून अर्ज देखील केले आहेत. या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (हडपसर), अशोक पवार (शिरूर), रमेश बागवे (पॅन्टोन्मेंट बोर्ड), सचिन दोडके (खडकवासला) यांचा समावेश असल्याचं समजत आहे. प्रशांत जगताप यांनी २७ बूथवरील फेरमतमोजणीसाठी १२ लाख ७४ हजार रुपयांचं चलन भरलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT