EPFO News Saam Tv
Video

फॉर्म १३ ची गरज नाही, नोकरी बदलताच ५ दिवसांत पीएफ ट्रान्सफर

PF transfer without Form 13 : ईपीएफओने नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित पीएफ ट्रान्सफर प्रणाली सुरू केली आहे. आता फॉर्म १३ शिवाय केवळ ३ ते ५ दिवसांत पीएफ बॅलन्स नवीन खात्यात जमा होणार आहे.

Namdeo Kumbhar

EPFO Automatic Transfer Rule Update : ईपीएफओने (EPFO) नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन स्वयंचलित हस्तांतरण प्रणाली (Automatic Transfer System) सुरू केली आहे. या नवीन नियमानुसार, आता कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलल्यास त्यांचा जुना पीएफ बॅलन्स (PF Balance) केवळ ३ ते ५ दिवसांत नवीन खात्यात आपोआप जमा होणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना आता 'फॉर्म १३' (Form 13) भरण्याची किंवा जुन्या कंपनीच्या मंजुरीची (Employer Approval) गरज भासणार नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित आणि जलद असणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्रास कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skincare Tip: स्किन केअरसाठी सोपा उपाय! दररोज रात्री हे तेल लावल्याने त्वचेला मिळतो नॅचरल ग्लो

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

LPG gas alternatives: LPG चा तुटवडा? स्वयंपाकासाठी गॅसला हे 5 पर्याय ठरू शकतात फायदेशीर

Cold Panipuri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत थंड पाणीपुरी कशी बनवायची?

Kolhapuri Mangalsutra Design: गुढीपाडव्याला हवाय पारंपारिक लूक? मग ट्राय करा कोल्हापुरी साज आणि ठुशी स्टाईल मंगळसूत्र

SCROLL FOR NEXT