VIDEO : महाराष्ट्र शासनाकडून नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या 'ई बसेस' गाड्या साताऱ्यात दाखल  SAAM TV
Video

VIDEO : सातारकरांचा प्रवास आता होणार सुखकर, 'ई बसेस' गाड्या साताऱ्यात दाखल

Satara E Buses News : महाराष्ट्र शासनाकडून नव्याने सुरू करण्यात येणार असलेल्या ई बसेस गाड्या आता साताऱ्यात दाखल झाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र शासनाकडून नव्याने सुरू करण्यात येणार असलेल्या ई बसेस गाड्या आता साताऱ्यात दाखल झाल्या आहेत. साताऱ्यातील एसटी स्टँड मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पाच गाड्या या आता दाखल झालेल्या आहेत. या सर्व गाड्या वाताणुकूलित (Air Conditioning) असून ऑटोमॅटिक स्वरूपाच्या आहेत. या गाड्यांमध्ये साधारण 35 प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता आहे. प्रवाशांना यामुळे आता गारेगार प्रवास करता येणार आहे.

नेमक्या या गाड्या कशा आहेत? कशा दिसतात? याचा सातारा येथील एसटी स्टँड परिसरातून या नवीन गाड्यांचा आढावा घेतला आहे, साम टीव्हीचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT