Ajit Pawar On EVM  Saam Tv News
Video

Ajit Pawar On EVM | Ajit Pawar यांना निधीसंदर्भातलं वक्तव्य भोवलं! निवडणूक आयोगाने घेतली दखल

अजित पवारांनी इंदापुरात प्रचारसभेत एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं, या वक्तव्यानंतर राजकारणात चांगलीच चर्चा रंगली होती. आता निवडणूक आयोग कारवाई करणार का? दखल घेणार का असे प्रश्न देखील उपस्थित केले जात होते.

Saam TV News

Ajit Pawar On EVM | "निधी देतो, बटण दाबा!", हे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांना चांगलंच भोवलंय. अजित पवारांनी इंदापुरात प्रचारसभेत एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं, या वक्तव्यानंतर राजकारणात चांगलीच चर्चा रंगली होती. आता निवडणूक आयोग कारवाई करणार का? दखल घेणार का असे प्रश्न देखील उपस्थित केले जात होते. आता या बाबतची मोठी अपडेट समोर आलीय. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या निधीसंदर्भातील वक्तव्याची दखल घेतलीये. निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अहवालाची मागणी केलीये. आता यावर निवडणूक अयोग काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. "काय लागेल तो निधी त्याठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसा आम्ही निधी देऊ तशी तुम्ही EVM ची सुद्धा कचाकचा बटणं दाबा!" असं वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं होतं. याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT