Election Commission Percentage Saam Tv
Video

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

Election Commission News Today | निवडणूक आयोगाने नव्याने मतदानाची टक्केवारी जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96 टक्के मतदान झाल्याचं आयोगानं आधी जाहीर केलं होतं.

Saam TV News

निवडणूक आयोगाने नव्याने मतदानाची टक्केवारी जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96 टक्के मतदान झाल्याचं आयोगानं आधी जाहीर केलं होतं. यानंतर 30 एप्रिलला निवडणूक आयोगानं नवीन आकडेवारी देत दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली. पाहुयात, यासंदर्भातला एक खास रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपमध्ये पुन्हा फेरबदल! प्रभारींनंतर नवीन २४ सह-सरचिटणीस नियुक्त; महाराष्ट्राची धुरा कोणाकडे?

Dry Fruits For Diabetes: काजू, बदाम आणि पिस्ता, डायबिटीजचे रूग्ण ड्रायफ्रुट्स खाऊ शकतात का?

Maharashtra News Live Update: पिंपरी- चिंचवडमध्ये काळ्या काचांच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कठोर कायदेशीर कारवाई

Egg Yolk : अंड्याचा पिवळा बलक खाल्ल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक? नेमकं सत्य काय? जाणून घ्या

Motion Sickness: कारमध्ये डोकं दुखतं, मळमळतं? या ३ गोष्टी ठेवा बॅगेत, प्रवासात मिळेल आराम

SCROLL FOR NEXT