Egg Yolk : अंड्याचा पिवळा बलक खाल्ल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक? नेमकं सत्य काय? जाणून घ्या

Alisha Khedekar

हार्ट अटॅकचा थेट धोका?

पिवळा बलक खाल्ल्याने लगेच हार्ट अटॅक येतो, असे म्हणणे योग्य नाही. एकूण आहार आणि आरोग्य महत्त्वाचे असतात.

Egg Yolk Increase Heart Attack Risk | Google

बलकात कोलेस्ट्रॉल

एका मोठ्या अंड्याच्या पिवळ्या बलकात सुमारे 200 मिलीग्रॅम आहारातील कोलेस्ट्रॉल असते.

Egg Yolk Increase Heart Attack Risk | Google

अंडे पूर्णपणे वाईट नाही

अंड्यात प्रोटीनसोबत कोलीन, व्हिटॅमिन्स आणि डोळ्यांसाठी उपयुक्त ल्युटीनसारखे पोषक घटकही मिळतात.

Egg Yolk Increase Heart Attack Risk | Google

दिवसाला एक अंडे?

निरोगी व्यक्तींसाठी दररोज एक पूर्ण अंडे संतुलित आहाराचा भाग म्हणून घेता येऊ शकते.

Egg Yolk Increase Heart Attack Risk | Google

उकडलेले अंडे चांगले?

उकडलेले किंवा कमी तेलात शिजवलेले अंडे निवडल्यास अनावश्यक सॅच्युरेटेड फॅटचे सेवन कमी ठेवता येते.

Egg Yolk Increase Heart Attack Risk | Google

डायबिटीजच्या पेशंटने काळजी घ्यावी

मधुमेह किंवा हृदयविकाराचा इतिहास असल्यास अंड्यांचे प्रमाण वैयक्तिक आरोग्यानुसार ठरवणे अधिक योग्य ठरते.

Egg Yolk Increase Heart Attack Risk | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Egg Yolk Increase Heart Attack Risk | Google

NEXT : जांभळाची बी आरोग्यासाठी फायदेशीर, शुगरपासून पचनाच्या त्रासावर करते मात

Jamun Seeds Health Benefits Blood Sugar Support and Important Precautions | Ai Image
येथे क्लिक करा