Udayanraje Style Saam Tv News
Video

Udayanraje Style | आजोबांची उदयनराजे Style झाली Viral! सभागृहात टाळ्या, शिट्ट्या...

उदयनराजेंची हीच स्टाईल एका आजोबांनी उदयनराजेंकडेच बघून मारलीय. आजोबा असे तर स्टाईलमध्ये सभागृहात आले की उदयनराजेंना सुद्धा हसू आवरलं नाही.

Saam TV News

Udayanraje Style | उदयनराजेंची ती कॉलर उडवायची स्टाईल आठवते का? उदयनराजेंची हीच स्टाईल एका आजोबांनी उदयनराजेंकडेच बघून मारलीय. आजोबा असे तर स्टाईलमध्ये सभागृहात आले की उदयनराजेंना सुद्धा हसू आवरलं नाही. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वर्णे, देगाव, निगडी, अंगापूर गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक वर्णे इथे पार पडली. यावेळी खा.उदयनराजे भोसले पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. इतक्यात उदयनराजे स्टाईल ने कॉलर उडवत एका आजोबांनी सभागृहात एन्ट्री घेतली. मग? मग काय्य...सभागृहात टाळ्या शिट्ट्या आणि निस्ता जल्लोष...!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT