Eknath Shinde Bag Inspection  Saam Tv News
Video

Eknath Shinde Bag Inspection | बॅगांची तपासणी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैसे वाटत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.

Saam TV News

Eknath Shinde Bag Inspection | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैसे वाटत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. हा एकनाथ शिंदेंचा तिसरा नाशिक दौरा आहे. एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलीय. पण बॅगांमध्ये कपड्या व्यतिरिक्त काहीही सापडलं नाही. "त्याच्या अकलेची कीव येते" अशा शब्दात भरत गोगोवले यांनी संजय राऊतांवर टीका केलीय. यानंतर एकनाथ शिंदेंची सुद्धा प्रतिक्रिया आली पण यात शिंदेंनी यावर बोलणं टाळल्याचं दिसून आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगेंनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका करू नये - विखे पाटील

Horoscope : ‘या’ 3 राशींच्या नशिबात पैसा आणि प्रेमाचा योग; केतू गोचर देणार मोठे संकेत

Plane Accident: टेकऑफ घेताच फाटला विमानाचा टायर, नंतर इंजिनही बिघडले; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणी होणार

Sleep Problems: मध्यरात्री अचानक झोपेतून जाग येते? रात्री झोप उडण्यामागची 'ही' ७ कारणं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT