VIDEO: महायुती सरकारचे शेवटचं बजेट, ड्रग्ज प्रकरणार Eknath Shinde यांची मोठी प्रतिक्रिया  Saam TV
Video

VIDEO : 'नो क्लोजर ओन्ली बुलडोझर'; ड्रग्ज तस्करांना CM एकनाथ शिंदेंचा कडक इशारा!

CM Eknath Shinde on Drugs News: ड्रग्ज प्रकरणावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ड्रग्ज, हॉटेल, पेडलर या सर्वांवर कारवाई करणार .

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. महायुती सरकारचे हे शेवटचे बजेट आहे. यादम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तरुण पिढीच्या पालकांचा विचार करून मुलांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये यासाठी ड्रग्ज, हॉटेल, पेडलर या सर्वांवर कारवाई करणार असल्याचं शिंदेकडून सांगण्यात आलं. यासंदर्भातील आरोपींना कठोर शिक्षा होईल अशी कारवाई करणार, ड्रग अड्डे JCB ने उद्ध्वस्त करणार अस शिंदेंकडून सांगण्यात आलं आहे. जोपर्यंत ड्रग्ज संदर्भातील प्रकरण संपत नाहीत तोपर्यंत कारवाई थांबणार नाही. नो क्लोजर ओन्ली बुलडोझर असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ड्रग्ज पेडलरना मोठा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Border 2: सनी देओलला मोठा झटका! 'बॉर्डर 2'ची रिलीजची तारीख अचानक बदलली, अभिनेता म्हणाला...

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

SCROLL FOR NEXT