Eknath Shinde Vs Sanjeev Naik and maharashtra politics Saam TV
Video

Special Report : ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा गड राखणं शिंदेंना जड? Politics

Eknath Shinde Vs Sanjeev Naik News Today | नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला जोरदार विरोध केलाय. ठाणे लोकसभेची उमेदवारी माजी खासदार संजीव नाईकांना न मिळाल्यामुळे शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे देत निषेध दर्शवला.

Saam TV News

नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला जोरदार विरोध केलाय. ठाणे लोकसभेची उमेदवारी माजी खासदार संजीव नाईकांना न मिळाल्यामुळे शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे देत निषेध दर्शवला. मिरा भाईंदरमध्येही भाजप कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र पाहायला मिळालं. दरम्यान नाईक गटाने बंडाचं हत्यार उपसल्यामुळे ठाण्याचं किल्ला राखणं शिंदे गटासाठी जड जाण्याची शक्यता आहे. पाहुयात हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिया गोयल हिचे तिच्या मैत्रीणसोबतचे चॅट व्हायरल

Monsoon Hair : ना केस गळती, ना फ्रिझी हेअर; पावसाळ्यातही केस राहतील घनदाट अन् चमकदार, फक्त वापरा 'ही' १ ट्रिक

Jalna Bus Accident : जालन्यात भीषण अपघात, दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

Blood Pressure by Age: तुमच्या वयोमानानुसार तुमचा BP किती प्रमाणात असला पाहिजे?

पत्नीचा अंगावर काटा आणणारा कट, पतीला मारले अन् मृतदेह बाथरूमखाली गाढला; पोलिसांच्या एका शंकेनं क्रूर कृत्य आले समोर

SCROLL FOR NEXT