Shiv Sena leader raises serious concerns over possible threat to Deputy CM Eknath Shinde during a public protest. saam tv
Video

अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचाही घातपात होऊ शकतो; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा|VIDEO

Eknath Shinde Threat Ajit Pawar Incident ShivSena Claim: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अजित पवार यांच्यासारखा घातपात होऊ शकतो, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्याने केला आहे.

Omkar Sonawane

अजित पवार यांचा अपघात कसा झाला हे सगळ्यांना माहिती आहे. ज्याप्रमाणे अजितदादांचा घात झाला. त्याच पध्दतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील घातपात केला जाऊ शकतो असा गंभीर आरोप माळशिरस पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती दत्ता मगर यांनी केली आहे. मगर यांच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. एका आंदोलनादरम्यान ते बोलत होते. अजित पवार यांचा अपघात कसा झाला हे सगळ्यांना माहिती आहे. ज्याप्रमाणे अजितदादांचा घात झाला. त्याच पध्दतीने एकनाथ शिंदे यांचा देखील घातपात होऊ शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सावध झाले पाहिजे असा सल्ला सभापती मगर यांनी एकनाथ शिंदे यांना दिला. सभापती मगर यांनी थेट सरकावरच गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT