Eknath Shinde Saam tv
Video

मुंबई महापालिका निवडणूक होताच एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; निकालानंतर 29 नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम, कारण काय?

eknath shinde news : मुंबई महापालिका निवडणूक होताच एकनाथ शिंदेंनी डाव टाकलाय. पालिका निकालानंतर 29 नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ठेवण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक जिंकले आहेत. महापालिकेच्या निकालानंतर शिंदेंच्या नगरसेवकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ठेवण्यात आलं आहे. सत्तासमीकरण मजबूत ठेवण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ठेवण्यात आल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आलं आहे. संभाव्य फुट टाळण्यासाठी आणि पक्षशिस्त कायम राखण्यासाठी हा शिंदेंनी निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या नगरसेवकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट संवाद साधणार आहेत. या बैठकीत महापौर निवड, मतदानाची रणनीती आणि पुढील राजकीय दिशा यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हालचालींमुळे महापौर निवडीआधीच राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनीही या घडामोडींवर लक्ष केंद्रित केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Scrub: महागडे स्क्रबने चेहऱ्याला त्रास होण्यापेक्षा; होममेड स्क्रब वापरुन मिळवा नॅचरल ग्लोईंग स्किन

महापालिका निकालानंतर मोठा राडा, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Mangalsutra Designs New: रोजच्या वापरासाठी नाजूक अन् सुंदर मंगळसुत्राच्या डिझाइन्स पाहा एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; नागरिकांमध्ये भीती

Soya Chunks Bhaji Recipe : रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी सोयाबीनची चमचमीत भाजी घरी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

SCROLL FOR NEXT