Assembly Election Rediff mail
Video

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Maharashtra Election news : महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण? याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Namdeo Kumbhar

अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे वक्तव्य केलेय. विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती आणि मविआमध्ये मुख्यमंत्री कोण? याची जोरदार चर्चा रंगली होती. अनेक नावं त्यावेळी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील,असा काही जणांनी अंदाज वर्तवला होता. आता एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलेय. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतात एकनाथ शिंदेंनी सांगितले.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. महायुतीला विजयी करणं आणि महाराष्ट्राचा विकास करणं, महाराष्ट्रात उद्योग आणणं, हे उद्धिष्ट आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. आमचं मविआसारखं नाही, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती आणि मविआ यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा सुरु झल्या. प्रत्येकवेळी वेगवेळी नावं समोर येत आहेत. प्रत्येक पक्षाकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

SCROLL FOR NEXT