Devendra Fadnavis Sagar bunglow  Saam tv
Video

Maharashtra Politics : सत्ताकेंद्राचा नवा पत्ता 'सागर बंगला'; एकनाथ शिंदेंच्या आमदारांची 'सागर'वर लॉबिंग? VIDEO

Devendra Fadnavis : सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले. त्यापार्श्वभुमीवर शिंदेंच्या आमदारांनी सागर बंगल्यावर रीघ लावलीय... त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Vishal Gangurde

भरत मोहळकर, साम टीव्ही

शपथविधीची तारीख जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. त्यातच मुख्यमंत्री शिंदेंनी आजारपणाचं कारण देत आमदार-खासदारांच्या बैठका रद्द केल्या. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांचं सरकारी निवासस्थान असलेल्या सागरवर धाव घेत फिल्डिंग लावल्याची चर्चा रंगलीय...नेमक्या कोणत्या आमदारांनी फडणवीसांची भेट घेतलीय? पाहूयात....

शिंदे आजारी, आमदार देवेंद्रद्वारी

उदय सामंत

शंभुराज देसाई

दादा भुसे

दीपक केसरकर

राजेंद्र गावित

तानाजी सावंत

संजय शिरसाट

प्रकाश सुर्वे

सुहास कांदे

गुलाबराव पाटील

निकालानंतर भाजप आणि शिंदे गटात आधी मुख्यमंत्रिपद आणि त्यानंतर खातेवाटपावरून रस्सीखेच रंगलीय... त्यातच शिंदेंकडून आमदारांच्या बैठका रद्द करण्यात आल्याने शिंदे गटाचे आमदार हवालदिल झाल्याची चर्चा रंगलीय...मात्र शिंदे गटाच्या आमदारांनी मंत्रिपदासाठी फडणवीसांची भेट घेतलीय की शिंदेंचा निरोप घेऊन तिढ्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय याबाबत चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT