Shiv Sena News SAAM TV
Video

Shiv Sena News: शिंदे गटात केंद्रीय मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात? दोन खासदारांमध्ये रस्सीखेच

केंद्रात शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळेल असे सांगितले जात आहे. एका मंत्रिपदासाठी शिंदे गटातील दोन खासदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

Saam TV News

राज्यात लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला ७ जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे केंद्रात शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळले अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रतापराव जाधव किंवा श्रीरंग बारणे यांची वर्णी केंद्रीय मंत्रिपदी लागू शकते. मंत्रिपदासाठी या दोन खासदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सूरू आहे. ९ तारखेला नरेंद्र मोदींसह इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. याच दिवशी शिंदे गटाचा एक खासदार शपथ घेण्याची शक्यता आहे. भविष्यात शिंदे गटाणा आणखी एक मंत्रिपद दिले जाईल असे आश्वासनही भाजपने शिंदे गटाला दिले आहे असेही सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाच्या आमदाराने १३ तालुकाप्रमुखांना दिल्या नव्या कोऱ्या कार; शिवसेनेचा नवा फॉर्म्युला आला चर्चेत

मोतीलाल नगरचा कायापालट! मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी म्हाडाचा 'मास्टर प्लॅन'

LPG Rule: घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला, पण परतलाच नाही; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IIT पवईत विद्यार्थ्याची आत्महत्या, साहिलला छळ करून मारल्याचा आईचा आरोप

SCROLL FOR NEXT