eknath shinde Saam tv
Video

Eknath shinde : संख्याबळ मिळवा आणि विरोधीपक्षपद कमवा; विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर

Eknath shinde news : विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. संख्याबळ मिळवा आणि विरोधीपक्षपद कमवा, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

Vishal Gangurde

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विरोधकांच्या मागणीवर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. 'लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाला. पण विधानसभेत संख्याबळ मिळवा आणि मग मागणी करा, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली . 'मी मुख्यमंत्री असताना मला घटनाबाह्य म्हणायचे. आता उपमुख्यमंत्री आहे तरीही तेच म्हणत आहेत, अशीही टीका त्यांनी केली. यावेळी शिंदेंनी महायुतीला मिळालेलं यश आणि गेल्या अडीच वर्षांतील कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. तसेच विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता जनतेचे प्रश्न मांडावेत, असा सल्लाही शिंदेंनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढणार की कमी होणार? १ जानेवारीपासून जाहीर होणार नव्या किमती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

Maharashtra Police: महापालिका निवडणुकांआधी पोलीस खात्यात मोठा फेरबदल, सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक

मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope: प्रेमात मिळेल यश, वैवाहिक जीवनात येणार आनंदी आनंद; जाणून घ्या कसा असेल नव्या वर्षाचा पहिला दिवस

SCROLL FOR NEXT