Maharashtra Election Saam TV News
Video

Eknath Shinde Speech: जेव्हा संधी आली तेव्हा अजित पवारांवर अन्याय झाला - एकनाथ शिंदे

Maharashtra Politics: पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी जंगी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आलं होतं.

Saam TV News

Pune News Today: जेव्हा संधी आली तेव्हा अजित पवारांवरती अन्याय झाला, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते पुण्यात महायुतीच्या सभेत बोलत होते. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी जंगी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केलंय. दरम्यान यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करून विजयी करावं, असे आवाहनही लोकांना केलं. इतकंच काय तर विजय शिवतारे यांचे आभारही मानले. बारामती मध्ये नक्की परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kelfulachi Bhaji : आहारात केळफुलाची भाजी का असावी? 'हे' ६ फायदे आताच घ्या जाणून

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT