eknath shinde news  Saam tv
Video

Maharashtra Politics : शिवसेना दुय्यम भूमिका किती काळ स्वीकारणार? एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

Maharashtra Political News : एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या दुय्यम स्थानावर मोठं भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

Vishal Gangurde

महायुतीत शिवसेना दुय्यम स्थानावर असल्याचा दावा केला जातो. या दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. एकनाथ शिंदे म्हणाले, 'बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. आता बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणारी उबाठा कुठे आहे, कितव्या नंबरवर गेली. शिवसेना आता चांदा ते बांद्यापर्यंत पोहोचली. सगळीकडे नगराध्यक्ष निवडून आले. अनेक नगरसेवक निवडून आले. लोकांना घरी बसणारा नव्हे, तर लोकांमध्ये जाणारा नेता हवाय. कार्यकर्त्यांच्या मागे उभा असणार नेता हवाय. मागील निवडणुकीत महाविकास आघाडी कुठे दिसलीच नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं. बाळासाहेब आणि आनंदे दिघेंच्या विचाराची शिवसेना संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT