Eknath SHinde vs uddhav thackeray Saam TV Marathi News
Video

ठाकरेंचे खासदार फुटणार का? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

eknath shinde news : उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटणार असल्याचा दावा केला जात होता. परंतु ते वृत्त निराधार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

Vishal Gangurde

ठाकरेंचे ८ खासदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या बैठकीत ठाकरेंचे ६ खासदार उपस्थित होते, असा दावा केला जात होता. परंतु ठाकरेंचे खासदार आणि शिंदे गटासोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समोर आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वृत्त निराधार असल्याचे म्हटलं आहे. अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे समोर आलं आहे. ठाकरेंचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याचा बातम्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु त्यात तथ्य नाही. ती फक्त अफवा आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनीही दावा फेटाळून लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू; वाघांच्या वाढत्या संख्येमुळे नवं संकट?

आताची सर्वात मोठी बातमी! खासगी कोचिंग क्लास तात्काळ बंद करा; लातूर उद्योग केंद्राचे आदेश

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; आतापर्यंत ११ जणांच्या मुसक्या आवळल्या, आरोपींची यादी समोर

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, पुण्यातून मुख्याध्यापिकेला अटक

एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; युवा नेत्याचं नगरसेवक पद रद्द, कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT