Eknath Shinde And Ajit Pawar  Saam TV
Video

Special Report: Eknath Shinde आणि Ajit Pawar यांचे परतीचे दोर कापले

Eknath Shinde News Today: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आघाडीमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्यांसाठी परतीचे दोर कापल्याचं ठाकरे आणि पवारांनी स्पष्ट केलंय.

Saam TV News

गद्दारांसाठी पक्षाची दारं बंद ठेवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी घेतलाय. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा राजकीय संघर्ष होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फुटल्यामुळे मतदारांचा कौल कुणाकडे असणार याची उत्सुकता होती. गद्दार आणि निष्ठावंत हा मुद्दाही महत्त्वाचा होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT