Eknath Khadse Vs Girish Mahajan News  Saam TV
Video

Special Report: Eknath Khadse आणि Girish Mahajan यांच्यातील वाद मिटणार?

Eknath Khadse Vs Girish Mahajan News Today: एकनाथ खडसे भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होऊन महिने उलटले मात्र अद्याप खडसेंचा भाजप प्रवेश झालेला नाही. एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नक्की कधी होणार? यावर एकनाथ खडसेंच्या सूनबाई आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आता भाष्य केलंय.

Saam TV News

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. पण आता खडसे-महाजन वाद मिटवण्यासाठी थेट केंद्रीय मंत्री मैदानात उतरले आहेत. त्यावरचा हा खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT