Eknath Khadse News  SAAM TV
Video

Eknath Khadse News | प्रवेश लांबला तरी खडसेंकडून भाजपचा प्रचार सुरू, मतदान वाढवण्यासाठी दिला मंत्र

आपण भाजपमध्ये जाणार अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी केली होती. अद्याप खडसेंचा पक्षप्रवेश झालेल नाही. पण त्यांनी पक्षासाठी प्रचार सुरू केला आहे.

Saam TV News

जळगाव : आपण भाजपमध्ये (BJP) जाणार अशी घोषणा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली होती. अद्याप खडसेंचा पक्षप्रवेश झालेल नाही. पण त्यांनी पक्षासाठी प्रचार सुरू केला आहे. खडसे यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadse) रावेरमधून (Raver) तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. रक्षा खडसे यांच्यासाठी एकनाथ खडसे यांनी प्रचार सुरू केला आहे. काही भागात खडसे यांनी बैठका घेतल्या आहेत तर रक्षा खडसे यांची कामं गावोगावी पोहचवा असे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याचे १२ वर्षांनंतर धमाकेदार कमबॅक, पहिली झलक तुम्ही पाहिली का?

पक्ष बदलणाऱ्यांना बसणार दणका; 'आयाराम गयाराम नेत्यांना होणार शिक्षा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Petrol Disel Rate: पेट्रोल ७ रुपये तर डिझेल २५ रुपयांनी महागलं; या कंपनीने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT