Ashok Kharat being escorted by Enforcement Directorate officials from Nashik to Mumbai for further investigation in a money laundering case. saam tv
Video

भोंदू अशोक खरात नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना; ED ने घेतला ताबा|VIDEO

Ashok Kharat ED Custody Latest News: भोंदू अशोक खरातला ईडीने ताब्यात घेतले असून मुंबईत चौकशीसाठी आणण्यात येत आहे. मनी लाँड्रींग, बनावट बँक खाती आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Omkar Sonawane

राज्यभरात खळबळ माजवून देणाऱ्या भोंदू अशोक खरातचा प्रवर्तन निदेशालयाने (ED) ने ताबा घेतला असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईला नेण्यात येत आहे. अशोक खरातला ताब्यात घेण्यासाठी नाशिकमध्ये आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याचा ताबा घेतला. ताबा घेतल्यानंतर ईडीचे पथक खरातला घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. दरम्यान आजच मुंबईत ईडीकडून अशोक खरातला पीएमएलए (PMLA) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आर्थिक गैरव्यवहार, बनावट बँक खाती आणि मनी लाँड्रींगसारख्या गंभीर आरोपाप्रकरणी ईडीने खरातविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ईडीकडून सखोल चौकशी करण्यात येणार असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT