ED seizes Raj Kundra 97.79 cr assets Saam TV
Video

Raj Kundra Shilpa Shetty News | राज कुंद्रा ईडीच्या रडारवर, 98 कोटींची मालमत्ता जप्त

Raj Kundra ED News Today | अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झालीये. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

Saam TV News

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झालीये. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. राज कुंद्रा यांच्या मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज कुंद्राचा पुण्यात एक निवासी बंगला आहे. या बंगल्यावरही ईडीनं कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT