ED raids in Vasai-Virar illegal construction scam  
Video

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

ED Cracks Down on Illegal Building Scam in Vasai-Virar : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरी ईडीची सकाळी ५ वाजता छापेमारी. वसई-विरार शहरात एकूण १२ ठिकाणी ईडीचे छापे घालण्यात आले. नालासोपाऱ्यातील ४१ अनधिकृत इमारती घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई झाली.

Namdeo Kumbhar

वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरी ईडीनं छापा टाकलाय.. अनिलकुमार पवार यांनी पदभार सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच छापे पडलेत...वसई विरार शहरातील तब्बल 12 ठिकाणी ईडीनं छापेमारी केलीय. नालासोपाऱ्यातील 41 अवैध इमारतीच्या घोटाळ्या प्रकरणी ईडी चौकशी सुरु आहे. EDचे हे छापेही याच घोटाळ्यासंबंधात असल्याचं समजतंय.

नालासोपाराच्या ४१ अनधिकृत इमारतीप्रकरणी मंगळवारी ईडीने वसई विरार मधील १२ ठिकाणी छापे घातले आहेत. यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी पाच वाजता ईडीने छापेमारी केली आहे. काल सोमवारी पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी आपल्या पालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सोडून नवीन आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांना दिला. त्यानंतर मंगळवारी सकाळी पाच वाजता ईडीने छापेमारी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT